भारतरत्न न्यूजचे संपादक सुरेश दाड हे 30 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राज्यातील लोकप्रिय दैनिकात त्यांनी ग्रामीण प्रतिनिधी व तालुका प्रतिनिधी म्हणून काम केलेले आहे. शिवाय त्यांनी अनेक वर्ष बातमीचा पंचनामा हे साप्ताहिक सुध्दा प्रकाशित केलेले आहे.
बदलत्या काळानुसार बदल स्विकारणे हा निसर्गाचा नियम आहे. त्यानुसार श्री.सुरेश दाड यांनी आता Bharatratna News हे ऑनलाईन न्यूज पोर्टल सुरू केले आहे. आतापर्यंत ज्या प्रमाणे निष्पक्ष, परखड व रोखठोकपणे लिखाण केलेले आहे त्याचप्रमाणे यापुढेही लिखाण सुरू राहील. आतापर्यंत आपण सर्वांनी ज्या प्रमाणे सहकार्य केले आहे त्याप्रमाणे आपल्या सर्वांचे सहकार्य यापुढेही राहील हीच अपेक्षा… धन्यवाद…